सासवड शहरात अजून पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Admin
सासवड शहरात अजून पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

पुरंदर  :. प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कोरोनचा संसर्ग रोखण्याचा नावच घेत नाही. त्यामुळे आज शनिवार दि. २७ रोजी सासवड येथील कोरोना रुग्णांची संख्या दुपारपर्यंत सहा झाली आहे. सकाळी एक व दुपारपर्यंत सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
     सासवड येथील लांडगे अळी येथील दोन, सुवर्णनगरी येथील‌ एक, नेताजी चौक येथील एक व 
पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील एक व्यक्ती असे पाच व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. 
आज आतापर्यंत एकूण सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २६ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.
To Top