बारामतीत अजून दोन कोरोना रुग्णांची भर

Admin
बारामतीत अजून दोन कोरोना रुग्णांची भर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 आज बारामतीत पुन्हा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
         काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित पाच नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ३ निगेटिव व दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील खंडोबा नगर येथील ३२ वर्षीय युवक व कणेरी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील ४६ वर्षीय पुरुष व सकाळचे चार असे एकूण आज दिवसभरात सहा रुग्ण बारामती मध्ये आढळून आलेले आहेत
To Top