नीरा शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजुशेठ ओसवाल यांचे निधन

Admin
नीरा शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजुशेठ ओसवाल यांचे निधन.

पुरंदर : प्रतिनिधी

 पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहरातील सराफ व्यवसायीक आज वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं. दिनेश ज्वेलर्स चे मालक जयंतीलाल उर्फ राजुशेठ ओसवाल यांचं पुणे येथे उपचारादरम्यान निधन झालं. नीरा शहरातील बारामती रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र ओस्वाल  यांच्या इमारतीतच दिनेश ज्वेलर्स नावाने त्यांचा सराफी व्यावसाय आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन विवाहित मुली, एक मुलगा, सात नातवंडे असा परिवार आहे.
To Top