निंबुत- फरांदेनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
निंबुत- फरांदेनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील निंबुत-फरांदेनगर येथील एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
              पाच दिवसापूर्वी करंजेपुल येथील दोन, दोन दिवसांपूर्वी वाणेवाडी येथील एक तर आज फरांदेनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकून रुग्ण संख्या ५८३ झाली आहे
To Top