वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला: वीर धरणातून २३१२० क्युसेस निरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800क्युसेस विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुनसोडण्यातयेणा-या विसर्गमधे वाढ करुन तो 23120 क्युसेस सा 5वाजता करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदलहोऊशकतोअशी माहिती धरण प्रशासन विभागाकडूनदेण्यात आली आहेनदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणी ही जाऊ नये. हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.