जनता कर्फ्यु च्या शेवटच्या दिवशी बारामतीतून दिलासादायक बातमी : आज केवळ ५५ कोरोनाबाधित

सोमेश्वर रिपोर्टर live
जनता कर्फ्यु च्या शेवटच्या दिवशी बारामतीतून दिलासादायक बातमी : आज केवळ ५५ कोरोनाबाधित 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आज बारामती तालुक्याचा जनता कर्फ्यु चा शेवटचा दिवस असून आज बारामतीतून एक दिलासादायक बातमी येत आहे. आज बारामती शहर आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. आज केवळ ५५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
काल दि १९ चे एकूण rt-pcr नमुने २२३   
एकूण पॉझिटिव्ह- २१
 प्रतीक्षेत १९
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१         
कालचे एकूण एंटीजन ९९         
एकूण पॉझिटिव्ह-३४                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ५५
 शहर- ३० ग्रामीण- २५              
एकूण रूग्णसंख्या-२६४२              
 एकूण बरे झालेले रुग्ण- १३९१         
 एकूण मृत्यू-- ६३
To Top