आनंदराव निगडे यांचे निधन
सोमेश्वरनगर ; प्रतिनिधी
गुळुंचे ता पुरंदर येथील
आनंदराव साहेबराव निगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते.
१७७२ साली त्यांनी गुळुंचे गावचे उपसरपंच म्हणून कामकाज पाहिले होते. त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगा तीन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. कॉन्ट्रॅक्टर दीपक निगडे यांचे ते वडील होत.