सपोनि सोमनाथ लांडे पुरस्काराने सन्मानित : पत्रकार संघाचा तिळगूळ समारंभ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाद्वारे आयोजीत तिळगुळ समारंभात कोरोना काळात रात्रंदिवस काम करुन बारामती तालुक्यात हजारो कोरोना रुग्णाना सेवा देणारे बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे याना आरोग्यरत्न पुरस्काराने, खुन ,दरोडे व लुटी चे मोठमोठे गुन्हे अवघ्या काही तासात उघडकीस आणुन स्वत: वर हल्ला झाला तरी न डगमगता आरोपीना पकडणारे वडगाव निंबाळकर चे स .पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे याना "समाजरक्षक पुरस्कार" व सैन्याच्या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या व उत्तरार्धात देखील पुरग्रस्त मदत ,रक्तदान शिबीर ,कोरोना काळात २५० कुटुंबीयाना व परप्रांतीयाना अन्नधान्य वितरण,सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या घरची कोणतीही अडचण सोडविणार्या बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ,सोमेश्वरनगर च्या समाजोपयोगी कार्याबद्दल अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर याना " समाजसैनिक ' पुरस्काराने गौरविण्यात आले .. मानचिन्ह ,शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते .सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला .पत्रकार संघाद्वारे आयोजीत कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप , दत्ता माळशिकारे ,गणेश आळंदीकर ,संतोष शेंडकर ,युवराज खोमणे यांच्यासह पत्रकार कल्याण पाचांगणे ,जयराम सुपेकर ,चिंतामणी क्षीरसागर,हेमंत गडकरी ,संतोष भोसले ,सोमनाथ लोणकर ,अमर वाघ ,बाळासाहेब ननवरे ,सचिन पवार ,माणीक पवार ,राहुल शिंदे ,भरत निगडे महंमदगौस आतार संजय कुंभार आदी पत्रकार यावेळी उपस्थीत होते .सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेसह उपाध्यक्ष शैलेश रासकर ,शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश भैय्या काकडे सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीकाका काकडे ,राजवर्धन शिंदे बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे संचालक विशाल गायकवाड,सिद्धार्थ गीते ,राजेश चव्हाण ,रमाकांत गायकवाड,विक्रम भोसले, कौस्तुभ चव्हाण,
निलेश शिंदे, प्रदीप कणसे, डॉ सुधीर कदम, डॉ तवटे आर एन शिंदे, बाबासो फरांदे किरण आळंदीकर ,माजी संचालक रुपचंद शेंडकर बाळासाहेब गायकवाड दिलीप खैरे, गौतम गौतम काकडे, दिग्विजय जगताप, सुनील भोसले, नीता फरांदे, सुचिता साळवे, नुसरत इनामदार, तनुजा शहा, नंदा सकुंडे, वैभव गायकवाड, कांचन निगडे, मदन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते .
COMMENTS