वडगाव निंबाळकर पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------  

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत नियमांचे covid-19 संग्राम शासन आदेशाच पालन न करता आस्थापना सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापना वर कारवाई साठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून पाच प्रस्ताव बारामतीचे तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे माननीय तहसीलदार यांनी सदर रस्ता पण बंद करून बंद करण्याबाबत आदेश झालेने सदरच्या आस्थापना काल आणि आज सीलबंद केलेल्या आहेत.
        
To Top