सोमेश्वर रिपोर्टर टीम------
श्री सोमेश्वर आय सी यू अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सोमवार दि.२० सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबर पर्यत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ धर्मराज भोसले व डॉ अनिल कदम यांनी दिली. यामध्ये छातीरोग, पोटाचे विकार, संधीवात, किडनीचे विकार, हृदय रोग - ई सी जी , (ECG) मधुमेह शुगर, बी. पी (BP) या सर्व आजारांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे.