सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पर्यवेक्षिका अशा १९ जणींना बारामती पंचायत समिती तर्फे आदर्श पुरस्कार जाहीर केले असल्याची माहिती गटनेते प्रदीप धापटे व प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी दिली.
या महिलांना केले जाणार सन्मानित