इंदापूर ! 'छत्रपती'चा २४०० रुपये अंतिम दर : दिवाळीपूर्वी सभासदांना मिळणार टनाला १९३ रुपये : प्रशांत काटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी (सन २०२० - २१) गाळप झालेल्या उसापोटी २४०० रु अंतिम दर जाहिर केला आहे .
         सभासदांना एफआरपी मधील  उर्वरित प्रतिटन २०० रुपयांपैकी  ७ रू भाग विकास निधी कपात करून
 १९३ रुपये वर्ग करणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली. या पूर्वी छत्रपतीने पहिला हप्ता  २००० रुपये अॅडव्हास ,दूसरा २०० रुपये, सभासदांना दिलेले आहेत उर्वरित राहिलेली रकम २०० रु पैकी १९३ सभासद खाती व ७ र भाग विकास निधी वर्ग केल्याचे चेअरमन श्री प्रशात काटे यांनी सागितले  सभासदांना दिवाळीच्या तोंडावर उर्वरित एकआरपीची रकम १९३ रुपये जमा केली असून ऊस उत्पादक सभासद बंधुनी आपला ऊस छत्रपती कारखान्यात गाळप करण्याचे आवाहन केले आहे .
To Top