स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अभिवादन
सातारा, दि.२४ ;
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.