साईसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारांना मिळणार आता इन्शुरन्स कॅशलेस सुविधा : वाचा सविस्तर कोणकोणत्या विमा कंपन्यांची सुविधा उपलब्ध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील वाघळवाडी - सोमेश्वरनगर येथील साइसेवा मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये सर्व विमा कंपन्यांची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती डॉ विद्यानंद भिलारे व डॉ राहुल शिंगटे यांनी दिली. 
अशा असतील सुविधा-----------
◼️The New ndia Assurance company
 ◾M.D.India
( श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कर्मचारी )
◼️Star Health & Allied Insurance 
◼️ICICI lombard 
◼️Future Health PL 
◼️Aditya Birala Health insurance
◼️Go Digit Health insurance
इत्यादी ....
उपलब्ध सुविधा
▪️ *आय सी यू* (वेंटीलेटर , इनफ्यूजन पंप , सेंट्रल ऑक्सीजन, कार्डियक मॉनिटर्स सहित)
मधुमेह , थायरॉईड , विषबाधा, सर्पदंश , हार्ट अटक , पॅरालीसीस , 
दमा, न्यूमोनिया , ब्रेन ट्यूमर , ब्लड प्रेशर इमर्जेंसी , 
▪️ *सुसज्ज ३ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे ऑपरेशन* (मेंदू मनक्यासहित,  पोटाचे , गर्भाशयाचे , हर्निया, अपेंडिक्सहाडांच्या शस्त्रक्रिया , मुतखडा, प्रोस्टेट , भगांदर, मूळव्याध  )
*दुर्बिणीद्वारे बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया* 
चेहऱ्याच्या शस्त्रक्रिया 
प्लास्टिक सर्जरी
▪️सिजेरियन तसेच नॉर्मल प्रसूति 
*कृत्रिम सांधेबदल शस्त्रक्रिया* 
🔸सोनोग्राफी 
🔸2 डी एको
🔸स्ट्रेस टेस्ट 
🔸सिटी स्कॅन
🔸सुसज्ज पॅथॉलोजी लॅब (थायरॉइड सहित त्वरित रिपोर्ट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सहित )

 
To Top