सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव साखर कारखाना देणार एकरकमी २७८० रुपये प्रतिटन एफ आर पी देणार असल्याचे आज मंगळवार दि.०७ संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
चालू गाळप हंगामात तुटून येणाऱ्या उसाला २७८० रुपये प्रतिटन एफ आर पी देणार असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे,सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप उपस्थित होते.