सोमेश्वर रिपोर्टर टीम--
करंजेपुल ता बारामती येथील श्रीमती जनाबाई नामदेव सावळकर उर्फ नानी (वय ८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे नातसूना असा परिवार आहे. टी. सी. कॉलेज चे प्रा. अविनाश सावळकर यांच्या तसेच बी. जे. एस. कॉलेज चे प्रा मुकुंद सावळकर यांच्या त्या मातोश्री होत्या.