द्रौपद्राबाई झेंडे यांचे निधन

Admin
2 minute read
सासवड : प्रतिनिधी
रोमनवाडी ता पुरंदर येथील 
द्रौपद्राबाई महादेव झेंडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. 
        पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे-पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. 
To Top