बारामती ! सुपेवरून पीएमपीएमएल ने पुण्याला जायचंय ....: असे असेल वेळापत्रक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सुपे : प्रतिनिधी  
सुपे गावातुन सुरू झालेल्या पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवार दि.११ एप्रिल २०२२ रोजी पार पडला. 
         यासाठी ग्रामपंचायत सुपेच्या सरपंच स्वाती अनिल हिरवे मार्फत पाठपारावा करण्यात आला होता,

पीएमपीएमएल ग्राहकांसाठी 
या सर्व वाहतुकीचे वेळ पत्रक पुढील प्रमाणे : 
•  हडपसर वरून सुपेगावाकरीता सुटणारी बस 

  १ ) सुपे - मोरगाव -जेजुरी -हडपसर गाडी वेळ

हडपसर वरून सुपेगावाकरीता 

 सकाळी : ५:१५

दुपारी : १:४०

जेजुरीवरून सुपेगावाकरीता

  सकाळी : ८ : ३५

 दुपारी : ५ : ४०

• २ ) सकाळी सुपे गावातुन मोरगाव जेजुरी मार्गे सुटणारी बस 

सकाळी : १ ) ६:३५,  २ ) १०: ०५ वाजता

दुपारी : १ )४: १०. ,२ ) ६ : ४० वाजता 

३) सुपे - चौफुला -यवत मार्गे हडपसर गाडी वेळापत्रक

 हडपसर वरून सुपेकरीता 


सकाळी : ५ :४० एक गाडी 


दुपारी : १ : १o , २ : १० , ७ :४५ अशा तीन गाड्या आहेत ,

तसेच 

४ ) यवतवरून सुपे करीता

सकाळी : ८ :४० व ९ : ४० दोन गाड्या

दुपारी : ५ :o५ एक गाडी 

५) सुपेवरून हडपसरकरीता चौफुला मार्गे निघाणारी गाडी

सकाळी :९ : ३५ व १० : ४५ दोन गाड्या


दुपारी : ४ : ४५ व ६ : १० दोन गाड्या


६ )सुपेवरून चौफुला यवतकरीत निघणारी गाडी

सकाळी ;७ : ०० व ८ : १० दोन गाड्या

 दुपारी : ३ : ३० एक गाडी ,

अशा प्रकारे जाहीर  करण्यात आहे , सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा अशी सुचना पीएमपीएल मार्फत करण्यात आली आहे ,
To Top