पुरंदर l निधन वार्ता l शांताबाई होले यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
निळुंज (ता. पुरंदर )येथील शांताबाई दत्तात्रय होले( वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्यामागे पती, दोन मुले ,एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय होले यांच्या त्या पत्नी होत.तर निळुंज ग्रामपंचायत माजी सदस्य संदिप होले ,नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व निळुंज ग्रामपंचायत माजी सरपंच गणेश होले व गृहिणी सुवर्णा वाघोले यांच्या त्या मातोश्री होत.

To Top