सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पारगाव ( ता.पुरंदर) येथील यमुनाबाई तुकाराम कांबळे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पती ,दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कांबळे यांच्या त्या पत्नी होत. उद्योजक बाळासाहेब कांबळे, वनपुरी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक जनार्दन कांबळे, गृहिणी कमल वेताळ यांच्या त्या मातोश्री होत.