पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील यमुनाबाई लोणकर यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर) येथील यमुनाबाई सहादु लोणकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
         त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी पांडुरंग लोणकर व सापो व्हेंचर कंपनीचे व्यवस्थापक सतीश लोणकर यांच्या त्या मातोश्री होत. तर उद्योजक रोहित लोणकर व सोमनाथ लोणकर यांच्या त्या आजी होत.
To Top