Pune Breaking l कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जाताना पिकअप दरीत कोसळून ८ भाविक महिलांचा मृत्यू, तर २९ भाविक जखमी : खेड तालुक्यातील पाईट येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगुरूनगर ( खेड ) : प्रतिनिधी
पाईट येथे दरीत कोसळून झालेल्या पीकअप गाडीच्या अपघातात ८ भाविक महिलांचा मृत्यू झाला असून २९ भाविक जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक श्रावणी सोमवार निमित्त पाईट येथील कुंडेश्वराच्या दर्शनासाठी गेले होते. 
          मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाईट येथील सुमारे २० ते २५ महिला भाविक श्रावणी सोमवारानिमित्त दर्शनासाठी पिकअप गाडीने श्री क्षेत्र कुंडेश्वरकडे निघाल्या होत्या. कुंडेश्वरकडे जात असताना घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरून थेट दरीत कोसळली.
 मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे 

उपचार घेत असलेले नागरिक
१) अलका शिवाजी चोरघे 
२) रंजना दत्तात्रय कोळेकर 
३) मालुबाई लक्ष्मण चोरघे 
४) जया बाळू दरेकर 

 पोखरकर हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेले नागरिक
५) लता ताई करंडे 
६) ऋतुराज कोतवाल 
७) ऋषिकेश करंडे 
८) निकिता पापळ  
९) जयश्री पापळ 

गावडे हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले नागरिक
१०) शकुंतला चोरगे 
११) मनीषा दरेकर 

शिवतीर्थ हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले नागरिक
१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर 
१३) कलाबाई मल्हारी लोंढे 
१४) जनाबाई करंडे 
१५) फसाबाई सावंत 
१६) सुप्रिया लोंढे 
१७) निशांत लोंढे 

केअर वेल हॉस्पिटल चाकण येथे उपचार घेत असलेले नागरिक
१८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ 

बांबळे हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेले नागरिक
१९) कविता सारंग चोरगे 
२०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे 
२१) सिद्धीकार रामदास चोरगे 
२२)छबाबाई निवृत्ती पापळ 

साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे उपचार घेत असलेले नागरिक
२३) सुलोचना कोळेकर 
२४) मंगल शरद दरेकर 
२५) पुनम वनाची पापळ
२६) जाईबाई वनाजी पापळ
 
साळुंखे हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेले नागरिक
२७) चित्रा शरद करंडे 
२८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर 
२९) मंदा चांगदेव पापळ
To Top