Bhor News l आंबाडेत आढळले ॲटलास मॉथ दुर्मिळ फुलपाखरु

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी 
ॲटलास मॉथ अतिशय दुर्मीळ प्रजातीचे असलेले फुलपाखरू ( पतंग ) आंबाडे ता.भोर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे नागरिकांना आठवण दुर्मिळ आणि पहिल्यांदाच असे फुलपाखरू पाहण्यास मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
      विशेष म्हणजे या फुलपाखराचा त्याबरोबरच कलर राखाडी व आकार भलामोठा व पतंगासारखा होता.तर या फुलपाखराच्या दोन्ही पंखांच्या टोकावर नागदेवतांचे मुखवटे दिसून आले.हे फुलपाखरू गुरूवार दि.२५ सायंकाळी मंदिरातील श्री महाकाली मातेच्या नवरात्र उत्सवातील आरतीवेळी चरणावर व मांडीवर बसले होते काही वेळाने नागरिकांची गर्दी होतात फुलपाखरू उडून निसर्गाकडे गेले.यावेळी दत्तात्रय सपकाळ गुरुजी, मोहन खोपडे, विवेक सपकाळ,अमोल सपकाळ ,गोपाळ भोसले, तीर्थ साळुंखे,महेश साळुंके उपस्थित होते.

To Top