पुरंदर l निधन वार्ता l भिवरी येथील ताराबाई कटके यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी  (ता. पुरंदर )येथील अध्यात्मिक व्यक्तिमत्व ताराबाई पांडुरंग कटके (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
     शेती व्यावसायिक भैरू कटके ,जयमल्हार ट्रान्सपोर्टचे मालक परशुराम कटके, गृहिणी इंदू गुलाब कामठे, सिंधुबाई अंकुश पोमण, मंगल रामदास पोमण यांच्या त्या मातोश्री होत. खळद गावचे माजी सरपंच बाळासाहेब कामथे यांच्या त्या सासूबाई होत.

To Top