माळेगाव कारखान्यात वायुगळती, १२ कामगार बेशुद्ध

Pune Reporter
माळेगाव कारखान्यात वायुगळती, १२ कामगार बेशुद्ध



माळेगाव   प्रतिनिधी

बारामतीत  माळेगाव साखर कारखान्यातील टाकीची सफाई करताना  वायुची गळती होऊन १२ कामगार बेशद्ध पडल्याची घटना घडली आहे.
          आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली, सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना बारामती येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच सर्व संचालक मंडळाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
जाहिरात
जाहिरात
To Top