बारामतीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक.

Pune Reporter
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक.


-शहरात पोलिस पेट्रोलिंग करत असताना सापडला आरोपी.. 

बारामती प्रतिनिधी 
बारामती शहरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलंय.. शहरातील माळेगाव रोडवर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली.. यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी एकाला अटक केलीय.. राजेंद्र सर्जेराव भंडलकर आणि प्रतिक भालचंद्र शिंदे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.. या दोघांवर भा.द.वि. कलम २६९,२७०,१८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.


To Top