खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह

Admin
खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
           सदरील व्यक्ती हा भोर या ठिकाणी कामाला आहे. त्याचे वय ४५ वर्ष आहे. भोर हा ठिकाणी तो कोरोना पेशेट च्या संपर्कात आल्यावर त्याची काल भोर या ठिकाणी कोरोना तपासणी करण्यात आली होती. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भोर आरोग्य विभागाने बारामती आरोग्य विभागाला दिली. 
To Top