ह.भ.प. लक्ष्मण जगताप (गुरुजी) यांचे निधन

Admin

ह.भ.प. लक्ष्मण जगताप (गुरुजी) यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वानेवाडी ता बारामती येथील हभप लक्ष्मण यशवंत जगताप यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. 
         त्यांनी ३५ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहिले. तर विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी निवृत्ती स्विकारली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
To Top