पुरंदर तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे रुग्ण वाढले, तर एकाचा मृत्यू

Admin
पुरंदर तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे रुग्ण वाढले, तर एकाचा मृत्यू

पुरंदर : प्रतिनिधी

पुरंदर करण्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. पुरंदर तालुक्यातील सुपे येथील रविवारी आढळलेल्या रुग्णांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील कोरोना मुळे झालेल्या  मृतांची संख्या ५ झाली आहे.

       आज दिवसभरात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार सासवड येथून खाजगी व शासकीय मिळून काल  एकुण ९६ स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी एकूण २० रुग्ण सासवड शहरातील तक्ष  ५ ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.  यातील ग्रामिण भागातील वाल्हा येथे १ तर, ४ रुग्ण केतकावळे येथिल आहेत.

       त्याचबरोबर यापूर्वी  केतकावळे येथे मयत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आज दिवसभरात पुरंदर तालुक्यात २५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १४४ झाली आहे.
To Top