वाणेवाडी येथे अजून एका कोरोना रुग्णाची भर : रामनगर येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Admin
वाणेवाडी येथे अजून एका कोरोना रुग्णाची भर : विकासनगर येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील एका वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वाणेवाडीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ झाली आहे. 
             आज दुपारी निंबुत-फरांदेनगर येथील एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संध्याकाळी वाणेवाडी- विकासनगर येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
              पाच दिवसापूर्वी करंजेपुल येथील दोन, दोन दिवसांपूर्वी वाणेवाडी येथील एक तर आज फरांदेनगर आणि वाणेवाडी येथील असे दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकून रुग्ण संख्या ६१४ झाली आहे
To Top