रतनदादा काकडे यांचे निधन

Admin
रतनदादा काकडे  यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील निंबुत येथील बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य रतनदादा भगवानराव काकडे यांचे नुकतेच निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. 
       त्यांनी बारामती पंचायत समिती चे सदस्य, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तसेच भगवाननाना वि का सोसायटीला चेयरमन पद तसेच सोमेश्वर साखर कारखान्याला प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. 
         त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
To Top