दिलासादायक बातमी...निंबुतच्या त्या पेशेंटच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह

Admin
दिलासादायक बातमी...निंबुतच्या त्या पेशेंटच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

निंबुतकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. दि २ रोजी निंबुत च्या एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्या युवकांच्या संपर्कातील सर्वांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले असल्याने सर्वांनी सुटकेचा निःस्वास सोडला. 
         बारामती तालुक्यातील निंबुत येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या संपर्कातील त्याच्या घरचे, घरातील कर्मचारी, मित्र आणि दवाखान्यातील असिस्टंट या सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती, या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
To Top