करंजेपुल च्या 'त्या' दोन्ही पेशेंटच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह

Admin
करंजेपुल च्या 'त्या' दोन्ही पेशेंटच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील दि २० रोजी एक आणि दि २१ रोजी एक असे दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातील सुरुवातीला ११ आणि आज ५ जण असे १६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 
           दरम्यान आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि करंजेपुल ग्रामपंचायत आणि वाघळवाडी ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेत बाधित रुग्णाच्या घराचा परिसर आणि रस्ते बंद केलेले आहेत.
To Top