सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पणदरे येथील एकाच कुटुंबातील ६ जणांसह तालुक्यात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा देखील समावेश

पणदरे येथील एकाच कुटुंबातील ६ जणांसह तालुक्यात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा देखील समावेश

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

दिनांक  20/ 8 /20 रोजी rt-pcr तपासणीसाठी घेतलेल्या 138 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकूण 118 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 9 व ग्रामीण भागातील 8 असे सतरा जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आला असून इंदापूर तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील एक, तांदूळवाडी येथील एक, सूर्यनगरी येथील दोन, कसबा येथील एक, बारामती शहरातील 2, डॉमिनोज पिझ्झा हट शेजारील एक व उपजिल्हा रुग्णालयातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी असे नऊ जणांचा समावेश आहे तसेच पंधरे येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील 2 असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण 17 रुग्ण rt-pcr पॉझिटिव्ह आले आहेत तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये  काल एकूण 45  नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील आठ व ग्रामीण भागातील 5 असे 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट मधील एक, अशोक नगर मधील एक, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटीमधील एक, अंबिका नगर मधील एक ,हरिकृपा नगर मधील एक, नक्षत्र गार्डन येथे एक, संगवीनगर येथील एक व तांदुळवाडी येथे एक असे आठ रुग्ण व करंजेपुल येथील  एक माळेगाव येथील दोन, कोऱ्हाळे बुद्रुक येथील एक व कांबळेश्वर येथील एक असे पाच व एकूण 13 एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे काल दिवसभरात एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व बारामतीची रुग्ण संख्या 503 झाले आहे  त्याचप्रमाणे कालपर्यंत बारामतीतून बरे झालेल्यांची संख्या 244 आहे त्यामुळे बारामतीकरांना प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते की कोरोनाला घाबरू नका परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका तसेच 60  वर्षावरील व्यक्ती व कोमोर्बीड  व्यक्ती यांनी घराबाहेर पडू नये व घरांमध्ये सुद्धा अलगीकरणामध्ये राहावे तसेच  इतरांनी सुद्धा कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनीटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पणदरे येथील एकाच कुटुंबातील ६ जणांसह तालुक्यात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा देखील समावेश
पणदरे येथील एकाच कुटुंबातील ६ जणांसह तालुक्यात ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा देखील समावेश
https://lh3.googleusercontent.com/-p1nyHkIHcYI/X0CRVmHHT4I/AAAAAAAAEC4/402aZ35XZm0Lv38RG-NqNQNrsKvtAuPqQCLcBGAsYHQ/s1600/1598067020063706-0.png
https://lh3.googleusercontent.com/-p1nyHkIHcYI/X0CRVmHHT4I/AAAAAAAAEC4/402aZ35XZm0Lv38RG-NqNQNrsKvtAuPqQCLcBGAsYHQ/s72-c/1598067020063706-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_219.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_219.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy