बारामतीत कोरोनाचा २३ वा बळी

Admin
बारामतीत कोरोनाचा २३ वा बळी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

खंडोबानगर येथील कोरोना पॉझिटिव रुग्णाचा ग्रामीण रुग्णालय रुई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या 23 झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top