सांगवी येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनाने मृत्यू

Admin
सांगवी येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनाने मृत्यू 

सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी

 तालुक्यातील नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती तालुक्यातील व शहरातील सात रुग्ण आढळून आहेत. तर सांगावी येथील जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
           बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दिवसभरातील  आठ व एकूण 139 झाली आहे
 पॉझिटिव्ह आढळून आलेले मध्ये टीसी कॉलेज जवळील एक रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण व फलटण रोड येथील रुग्ण असे शहरातील तीन व राजबाग काळखैरेवाडी  येथील एक रुग्ण का-हाटी येथील एक रुग्ण व सावळ येथील एक रुग्ण व बारामती हाॅस्पिटल येथे काम करणारा  गुणवडी येथील एक कर्मचारी असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत तसेच ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सांगवी येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झालेला आहे. 
To Top