वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला : २७ हजार क्युसेस ने विसर्ग कमी केला

Pune Reporter
वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला :  २७ हजार क्युसेस ने विसर्ग कमी केला

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दि १६


काल दि १५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ४०हजार४६२ क्यूसेस ने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले होते .आज  दि १६ रोजी  सोडण्यात येणा-या विसर्ग कमी करुन तोसकाळी  ९.०० वाजता ३२हजार३६८क्यूसेस नंतर दुपारी
१.०० वाजता ते २२हजार०४० क्युसेस करण्यात आला आणि पुन्हा दुपारी 3.30 वाजता १३हजार१६४  क्यूसेस   करण्यात आला.

            तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे आवाहन  जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे
To Top