वाणेवाडी येथे एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
वाणेवाडी येथे एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे एक जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          या रुग्णाने खाजगी प्रयोगशाळेत तपसलेला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 
काल बारामती मध्ये एकूण 115 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी एकूण 89 जणांचा अहवाल निगेटिव आला असून 26 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत
To Top