स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त प्रशासकी भवन येथे प्रांताधिकारी कांबळे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

Pune Reporter

स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त प्रशासकी भवन येथे प्रांताधिकारी कांबळे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण


बारामती दि.15 


 भारताच्‍या स्‍वातंत्र्य दिनाच्‍या 7वर्धापन दिनानिमित्‍त  प्रशासकीय भवन, बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण संपन्‍न झाले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी  हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सा.बां.विभागाचे उप अभियंता विश्‍वास ओहोळ, उप अधिक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, उप विभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, सहाय्यक निबंधक एस.एस.कुंभार, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार महादेव भोसले तसेच माजी बांधकाम सभापती जि.प. संभाजी होळकर, नगरपरिषद बारामतीचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवर , महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी,कर्मचारी,स्‍वातंत्र्यसैनिक, पत्रकार, नागरिक, मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

To Top