बारामती तालुक्यात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
बारामती तालुक्यात ४९ जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह : वाचा कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २२ तर ग्रामीण भागातील २७ जणांचा समावेश आहे.   
काल दि २८ शासकीय  एकूण rt-pcr नमुने २०१    एकूण पॉझिटिव्ह- ३३.
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२        
 कालचे एकूण एंटीजन ८७.          
एकूण पॉझिटिव्ह-१६ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   ४९.   
शहर-२२ . ग्रामीण- २७.             
एकूण रूग्णसंख्या-३१७४              
एकूण बरे झालेले रुग्ण- २३३१        
एकूण मृत्यू-- ७८

कुठल्या गावात किती रुग्ण
निंबुत १ वाणेवाडी १ वाघळवाडी २ पिंपळी १ काटेवाडी २ मुढाळे १ कऱ्हावागज १ मुर्टी १ माळेगाव बु ७  पाहुणेवाडी १ पणदरे १ शिवनगर १ कोऱ्हाळे बु १ सांगवी १ निरावागज १ सावळ २
To Top