बारामतीत काल दिवसभरात ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : तर ऍक्टिव्ह सर्व्हेत या गावात आढळले रुग्ण

Admin
बारामतीत काल दिवसभरात ३५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : तर ऍक्टिव्ह सर्व्हेत या गावात आढळले रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामतीत काल दिवसभरात ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. तसेच काल निंबुत, होळ आणि सांगावी याठिकाणी करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्व्हेत २७ जण कोरोना बाधित सापडले आहेत. 
          काल दि २९ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने १७८    एकूण पॉझिटिव्ह- २२.
 प्रतीक्षेत ५५.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२.        
 कालचे एकूण एंटीजन ८८.          
एकूण पॉझिटिव्ह-१३.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   ३५.   
शहर-१५ . ग्रामीण- २०.             
एकूण रूग्णसंख्या-३२०९              
एकूण बरे झालेले रुग्ण- २४०८       
 एकूण मृत्यू-- ७९.                          
            तसेच "काल माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत निंबुत,होळ व सांगवी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण १५७ एंटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये होळ येथे ६, नींबुत येथे ५ व सांगवी येथे १६ असे एकूण 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या  ३२३६ झालेली आहे
To Top