बारामती ग्रामीण मध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
बारामती ग्रामीण मध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामतीत काल दिवसभरात ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. तसेच काल निंबुत, होळ आणि सांगावी याठिकाणी करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्व्हेत २७ जण कोरोना बाधित सापडले आहेत. 
          काल दि २९ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने १७८    एकूण पॉझिटिव्ह- २२.
 प्रतीक्षेत ५५.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२.        
 कालचे एकूण एंटीजन ८८.          
एकूण पॉझिटिव्ह-१३.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   ३५.   
शहर-१५ . ग्रामीण- २०.             
एकूण रूग्णसंख्या-३२०९              
एकूण बरे झालेले रुग्ण- २४०८        
एकूण मृत्यू-- ७९.    

कुठल्या गावात किती रुग्ण
गुणवडी १ वाणेवाडी १ चोपडज १ काटेवाडी १ पिंपळी १ वाकी १ जळगाव सुपे १ मोरगाव १ माळेगाव ४ मानापावस्ती १ खंडाज १ शिर्षूफळ १ कटफळ १

ऍक्टिव्ह सर्व्हेत
 एकूण तपासण्या १५७ 
 होळ ६  
नींबुत  ५ 
सांगवी  १६ 
एकूण २७
To Top