बारामतीत काल दिवसभरात ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
बारामतीत काल दिवसभरात ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीत काल दिवसभरात ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील १८ तर ग्रामीण भागातील २१ जणांचा समावेश आहे. 
     दि २९ रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या ५५ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे दि ३० एकूण rt-pcr नमुने १८१
एकूण पॉझिटिव्ह- १७
. प्रतीक्षेत 00.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.           
 काल खाजगी प्रयोग शाळेमार्फत  तपासलेले एकूण rt-pcr-२८ त्यापैकी पॉझिटिव्ह -५      
कालचे एकूण एंटीजन ८६.          
त्यापैकी पॉझिटिव्ह-१३ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९
शहर- १८. ग्रामीण- २१.            
 एकूण रूग्णसंख्या-३२८५              
 एकूण बरे झालेले रुग्ण- २५१३      
 एकूण मृत्यू-- ८२
To Top