मुरूम १ करंजे १ लोणीभापकर २ मुर्टी १ सह ग्रामीण बारामतीत ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
मुरूम १ करंजे १ लोणीभापकर २  मुर्टी १ सह ग्रामीण बारामतीत ३५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवासभरात ६२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २७ तर ग्रामीण भागातील ३५ जणांचा समावेश आहे. तर आजपर्यंत २०६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
            दिनांक २३  रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या ५ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
तसेच काल दि २४ चे एकूण rt-pcr नमुने १७४.    
एकूण पॉझिटिव्ह- ४३.
 प्रतीक्षेत १
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.         
कालचे एकूण एंटीजन ८०         
एकूण पॉझिटिव्ह-१८.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ६२
  शहर- २७. ग्रामीण- ३५            
 एकूण रूग्णसंख्या-२९४१              
 एकूण बरे झालेले रुग्ण- २०६५         
एकूण मृत्यू ७१
To Top