बारामती ग्रामीण मध्ये आज ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
बारामती ग्रामीण मध्ये आज ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील ३० तर ग्रामीण भागातील ५० जणांचा समावेश आहे. 
          काल दि २५ चे एकूण rt-pcr नमुने १९४.  
 एकूण पॉझिटिव्ह- ६२. 
प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६         
कालचे एकूण एंटीजन ८४          
एकूण पॉझिटिव्ह-१७ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ७९   
शहर- ३०. ग्रामीण- ५०             
एकूण रूग्णसंख्या-३०२०               
एकूण बरे झालेले रुग्ण- २११२        
एकूण मृत्यू-- ७३

आज कुठल्या गावात किती रुग्ण
सोनगाव १ बांदलवाडी १ वडगाव निंबाळकर १ काटेवाडी ९ पिंपळी १ मेदड २ माळेगाव ६ शिवनगर १ कोऱ्हाळे बु ३ मोरगाव २ खंडाज ४ सांगावी ५ कांबळेश्वर ४ शिरसने १ मेखली २ घाडगेवाडी २ कऱ्हावागज १ वंजारवाडी १ सावळ १ बऱ्हाणपूर १ आणि उंडवडी १
To Top