बारामतीत आतापर्यंत २०६१ जणांची कोरोनावर मात : आज नव्याने ५१ कोरोनाबाधित

Admin
बारामतीत आतापर्यंत २०६१ जणांची कोरोनावर मात : आज नव्याने ५१ कोरोनाबाधित

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २७ तर ग्रामीण भागातील २४ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण ३०७१ जणांचा कोरोनाची बाधा झाली असून यातील २०६१ जणांनी कोरोनावर  यशस्वी मात केली आहे. 

दि. २५ रोजी खाजगी प्रयोगशाळा मार्फत केलेले rt-pcr एकूण -२९ पैकी एकूण पॉझिटिव-७
कालचे शासकीय (26/09/20) एकूण rt-pcr नमुने १८३.    एकूण पॉझिटिव्ह- २६ 
प्रतीक्षेत ३६.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२.         
कालचे एकूण एंटीजन ८०.          
एकूण पॉझिटिव्ह-१८ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ५१
   शहर-२७ . ग्रामीण- २४.             
एकूण रूग्णसंख्या-३०७१              
 एकूण बरे झालेले रुग्ण- २०६१         
एकूण मृत्यू-- ७४
To Top