निंबुत ४ वाणेवाडी ३ करंजे १ वाकी १ मुर्टी १ सह बारामती ग्रामीण मध्ये २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
निंबुत ४ वाणेवाडी ३ करंजे १ वाकी १ मुर्टी १ सह बारामती ग्रामीण मध्ये २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २७ तर ग्रामीण भागातील २४ जणांचा समावेश आहे. 

दि. २५ रोजी खाजगी प्रयोगशाळा मार्फत केलेले rt-pcr एकूण -२९ पैकी एकूण पॉझिटिव-७
काल दि २६ शासकीय एकूण rt-pcr नमुने १८३.    एकूण पॉझिटिव्ह- २६ 
प्रतीक्षेत ३६.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२.         
कालचे एकूण एंटीजन ८०.          
एकूण पॉझिटिव्ह-१८ .                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ५१
 शहर-२७ . ग्रामीण- २४.             
एकूण रूग्णसंख्या-३०७१              
 एकूण बरे झालेले रुग्ण- २०६१        
 एकूण मृत्यू-- ७४
To Top