मुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी

Admin
मुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने एका घरावर हल्ला केला आहे. यामध्ये ६ ते ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 
           आर्थिक व्यवहारातुन हा हल्ला झाल्याचे समजत आहे. फलटण तालुक्यातील साखरवाडीला येथिल १५ जणांच्या टोळक्याने मुरूम येथील एका घरावर हा हल्ला केला आहे. जखमींना वाघळवाडी येथील सोमेश्वर आयसीयु मध्ये दाखल केले आहे.
To Top