गोरखराव जगताप यांचे निधन

Admin
गोरखराव जगताप यांचे निधन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

वाणेवाडी ता बारामती येथील गोरखराव  भुजंगराव जगताप यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते.
         त्यांचा पश्यात पत्नी आणि तीन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी संघटनेचे बारामती तालुका उपाध्यक्ष सतीश जगताप तर सोमेश्वर कारखाना शेतकी कर्मचारी कल्याण जगताप यांचे ते वडील होत.
To Top