निरा बारामती रस्त्यावर अपघातात मुरूम येथील एक जण ठार

Admin
निरा बारामती रस्त्यावर अपघातात मुरूम येथील एक जण ठार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

निरा बारामती रस्त्यावर दहा फाटा येथे स्विफ्ट आणि दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाला आहे. 
            पोपट खोमणे रा. (तळवणीनगर) मुरूम असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरा बारामती रस्त्यावर नऊ ते दहा फाटा दरम्यान एक स्विफ्ट डिझायर mh.12.fy.6976 आणि बजाज बॉक्सर यांच्यात समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकी वरील खोमणे हे गंभीर जखमी झाले त्यांना बारामती येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचे निधन झाले
To Top